उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Antarnad by Nilima Tapaswi

Publication:

Description

‘अंतर्नाद’ या काव्यसंग्रहातील कवितांच्या सान्निध्यातील शब्द आणि अर्थांचे वैभव एवढे मोठे आहे की, कवयित्रीला जीवनात दुसर्‍या वैभवाची किंवा प्रतिभेची गरजच वाटत नाही. सरस्वती कवयित्रीला प्रसन्न तर आहेत; परंतु ती सुखावलेलीही आहे. त्यांच्या कवितांमध्ये कोणताच भेदभाव दिसत नाही; भासते ती जगण्यातील अलौकिक कैफियत, लपंडाव आणि झुगारून देणं. वाचकाच्या मनोराज्यात नीलिमा तपस्वींची कविता नक्कीच अधिराज्य करेल.
नियमित किंमत
Rs. 90.00
नियमित किंमत
Rs. 100.00
विक्री किंमत
Rs. 90.00
-10%
Condition: New
Languge: Marathi
Publication: Padmagandha Publication
Antarnad by Nilima Tapaswi
Antarnad by Nilima Tapaswi

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल