वि. स. खांडेकर आणि त्यांची भावना मराठीत खूप लिहिली गेली आहे. मात्र, त्यांच्या वित्तसृष्टीबद्दल माहितीचा इतिहास झाकोळलाच. याचं प्रमुख कारण, त्यांची पटकथांची अनुपलब्धता. आज प्रथमच त्यांच्या पटकथांचा संग्रह 'अंतरीचा दिवा' मराठी वाचकांचा संग्रह येत आहे. मराठी वित्तसृष्टी साहित्य मरगळ दूर होत असताना प्रज्वलित होणार हा नंदादीप; पुन्हा एकदा विचारधुंद वित्तांची सांजवात पेटवत मराठी वित्तसृष्टीकाया घडवून आणली! वि. स. खांडेकर मराठीचे मॅक्झिम गॉर्की, प्रेमचंद, शरच्चंद्र का जातं, हे स्वतः घ्यायचं; तर हा 'अंतरीचा दिवा' एकदा का होईना, आपल्या हृदयी मंद तेवत ठेवायला हवा.