धडपडणा-या तरुणाईसाठी हम बन कामयाब उठा, जागे व्हा! ही तीन पुस्तके आणि त्यांचे लेखक संदीपकुमार साळुंखे आजच्या तरुण दलामध्ये अत्यंत लोकप्रिय ठरले आहेत. अक्षरशः हजारो तरुण-तरुणींना, पालकांना आणि शिक्षकांना सुद्धा गार्डनची प्रेरणा देणा-या आणि विकासाच्या वाटा शोधणे-या लेखकाने समुच्चय एक आगळे व्रत अंगीकारले आहे... खरी प्रेरणा आपल्या आतच असते ती पेटवायची असते आणि फुलवचीही असते आपण... हे स्वतःचे उदाहरण. पटवून त्यांनी सादर केलेले सादरीकरण एक आगळावेगळा सुसंवाद! निराश तरुणाईला आशावादी, प्रत्येक व्यक्तीला प्रताक्षी बनवणारा... अंतराचा दिवाज्वलित गुरु!