अंतरी ताळा पडे : लेखक डॉ. अपसिंगकर यांचे गुराखी, पोलिस, प्राध्यापक असा त्यांच्या आयुष्याच्या स्थित्यंतराचा भावपूर्ण संघर्ष आपल्या अंतर्मनाच्या खिडकीतून स्वत:च्या आयुष्याकडे पाहिले आणि त्यांनी जे आपले गत आयुष्य दिसले, ते इथे त्यांनी जसेच्या तसे वाचकांच्या समोर मांडले आहे.