उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Andharacha Gaon By Swati Raje

Description

ही गोष्ट जादूची. जादूची. राक्षसाची. अंधाराची आणि सुंदर निळ्या स्वप्नपक्ष्याची. अंधाराच्या गावात होता अंधाराच अंधार सारा! राक्षसाच्या सावलीनं सारा उजेडच गिळलेला! उजेड पुन्हा मिळवायचा धिटुकल्या साऊने केला निश्चय. आलं का यश त्यात तिला?गोष्ट जादूची. पण धीट साऊच्या खऱ्याखुऱ्या लढाईची! जादुची वास्तववादाची ही लहानांसाठी आणि तितकीच मोठ्यांसाठीचीही सुंदर कहाणी…
नियमित किंमत
Rs. 80.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 80.00
-0%
Condition: New
Language: Marathi
Publicaion: Rohan Prakashan
Andharacha Gaon By Swati Raje
Andharacha Gaon By Swati Raje

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल