मिलिंद गुणाजी म्हणजे एक बहुपेडी व्यक्तिमत्वाचा कलंदर कलावंत. मळलेली वाट घसरलेली वाट तुडवण्याचा त्यांचा स्वभाव. अशा वेगळया वाटेने ते द-याखो-यातून, शहराबंदर, गडकोटावर, सागरकिना-यावर, नदीतटावर, रानाडोंगरातून वाचकांचे बोट धरून हिंडतात. कधी त्यांचा कॅमर लेकेरो, कधी त्यांची लेखणी चित्रे काढते आणि अशा आगळयावेगळ्या भटकंती साकारते एक अनोखी मैफील.