कथा खळखळखळ हसणे आपल्या मनाच्या जयाच्या पोटात संकट, दुःख, अनुभव या कोठार याची कल्पना आहे. 'सांगत माझी जीवनकहाणी' जयच्या 'आनंदयात्री' या पुस्तकात आहे. स्वतःच्या सुखदःखात्मक क्षणी जागविलं हे भावपूर्ण आत्मकथन आहे. जयश्रीन अनेक संकट, दुर्धर शांतता राखली, झुंज दिली याचा आलेख आहे. पुस्तकाची, वाङ्मयप्रकार शैली, याचा प्रश्न विचार न करता, कोनलाही मुखवटा न पंघरता यांनी लिहिलेल्या या साधेपणा, विरोधाभास आहे. एका संस्कारक्षम, कुटुंबवत्सल सुगृहिणीची ही तीर्थयात्रा आहे. उत्तप प्रकाशन उत्कर्ष प्रकाशन, पुणे ४ दूरध्वनी २५५३७९५८, २५५३२४