आनंदमय जीवनाचा सहज मार्ग रा. रा. जांभेकर जन्म २१-२-१९३३ रोजी कोकणपट्टीत एक लहानशा गावखेडवी झाली. घराच्या सामान्य आर्थिक परिस्थितीचे शिक्षण कसेबसे माध्यमिक शाळांतून पूर्ण केले. आठ वर्षे कोकणातील एका आखेडेगावांत प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी केली. चौकटीत्मक पोस्ट व तारा खात्याची परीक्षा उत्तीर्ण करून त्या खात्यांत टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम केले. त्या हॉटेल भुसावळ, पनवेल, पुणे येथे वास्तव्य. पुणे येथे वर्गीय परीक्षात्मक शिक्षण खात्याची इंजिनिंग सुपरवायझर ही उत्तरी उत्तीर्ण केली आणि पदोन्नती घडवली. याच्या किंमती वळणावर पत्नीकडून निर्णायक ठरले असे ते आवर्जून सांगतात. यथावकाश खात्याच्या आणखी परीक्षा उत्तीर्ण करून साहायक अभियंता आणि जिल्हा मंडळ अभियंता या पदोन्नती प्राप्त करणे. नोकरीच्या आनंद मध्यप्रदेश, गुजरात व मुंबई येथे वास्तव घडले. यांच कालांत जीवनाचे जवळून घडलेले दर्शन व त्यावरील स्वतःचे चिंतन त्यांचे आनंदमय जीवनाचा मार्ग हे पुस्तक आहे. निवृत्तीच्या कालांत जीवनाची आणखीही काही पुस्तके लिहिली. आपण जसे जीवन दिसले, तसे ते वाचकांना पुस्तके सांगणे हा त्यांचा लेखनाचा उल्लेख असतो. सध्या लेखन, वाचन व चिंतन लेखक आपले निवृत्तीचा आनंदाने व्यतीत करत आहेत. उत्कर्ष प्रकाशन उत्कर्ष प्रकाशन पुणे- ४११००४