उत्पादन माहितीवर जा
-
मीडिया गॅलरी
मीडिया गॅलरी
-
मीडिया गॅलरी
मीडिया गॅलरी
1
/
च्या
2
डॉ.पी.सी. शेजवलकर यांची आम्ही विद्याव्रत
Publication:
Description
Description
मी एक शिक्षक माझे आत्मचिंतन : मी एक शिक्षक आहे याचा मला अभिमान वाटतो. राज्य मी माझा देव समजतो. शेतकरी जसा शेतीची मशागत करतो त्याप्रमाणे शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या मनाची मशागत केली पाहिजे, असं शेजवलकर म्हणतात. विद्यार्थी विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये शेजवलकरांबद्दल आपुलकी आहे. अर्थशास्त्र, वाणिज्य, ज्ञान समाजशास्त्र, विज्ञान अशा विविध शाखांत डॉ. शेजवलकरांनी आजवरचे आपले जीवन व्यतीत केले. एक निष्ठावंत शिक्षक ही भूमिका त्यांनी समर्थपणे वठवली, अनेक शिक्षण संस्था, समाज केंद्रे आणि व्यवसायगृहे यांच्याशी त्यांचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आले. डॉ. शेजवलकर या वयातही अध्ययन आणि अध्यापन मनोभावे करतात. ते निवृत्त कधीच आहेत, गंजण्यापेक्षा झिजणे बरं असंच मत आहे. शिक्षणात रमार्थ माझे जीवन समृद्ध आणि सकीलं असं त्यांना मनोमन वाटतं. आपल्याला भेटलेले माणसे आणि आले अनुभव त्यांचे विशेष डॉ. शेजवलकरांनी सूक्ष्मपणे टिपले. ज्या समाजात आपण प्रगतीलो, त्याचे आपण उतरणे, हा विचार त्यांच्या समोर रुजला. या पुस्तकात त्यांनी आदर्श शिक्षक सर्व शिक्षकांशी संवाद साधला आहे.
- नियमित किंमत
- Rs. 450.00
- नियमित किंमत
-
- विक्री किंमत
- Rs. 450.00
- युनिट किंमत
- / प्रति
-0%
पिकअप उपलब्धता लोड करू शकलो नाही
शेअर करा

हे उत्पादन उपलब्ध झाल्यावर ईमेलद्वारे सूचित केले जाईल
डॉ.पी.सी. शेजवलकर यांची आम्ही विद्याव्रत
Rs. 450.00
