उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

आकाशाचा कोंब (आकाशाचा कोंब) राम शेवाळकर

Description

हा होईल दानपसावो? पसायदान हे ज्ञानेश्वरी अमृतमधुर फळ आहे. मुळात ज्ञानेश्वरी हेच एक अमृताचे झाड आहे. त्याची मूळ, त्याचे खोड, त्याच्या फांद्या, त्याची पाने, त्याची फुले हे सर्व वैभव रम्य व मधुर आहे. या सर्व माधुर्याचे व ऐश्वर्याचे सुगंधी अत्तर पसायदान उतरले आहे. आताच्या कळवळ्या ज्ञानेपो गीत सातशे श्लोक नऊ हजार ओव्यांची टीका लिहून पूर्णतेला गेला. त्याप्रितार्थ त्यांनी यज्ञदेवतेजवळ याचिल्ड प्रसाद म्हणजे हे पसायदान. एका अलौकिक विश्वमानवाला प्रतीत मानसिक गीतेचे अंतरंग उलगडून दाखविणारा मांडलेला विशाल वाग्प्रपंच आवरताः अंतिमकृत्य त्यांनी हे पसायदान मागितले आहे. ही प्रार्थना यज्ञकर्ता, होता वा ऋत्विजाकरता नसून, ज्यांच्या कल्याणासाठी यज्ञाचे, त्यांच्यासाठी केले आहे. आपले यज्ञकर्तव्य आटपून ज्ञानेश्वर जण त्या उत्तरदायित्वातन आता मुक्त आहेत. यज्ञविधी व यज्ञफल पुण्य त्यांनी आपल्या श्रोत्यांना अर्पण केले.
नियमित किंमत
Rs. 80.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 80.00
-0%
Akashacha Komb आकाशाचा कोंब By Ram Shewalkar
आकाशाचा कोंब (आकाशाचा कोंब) राम शेवाळकर

Rs. 80.00

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल