उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Akarshak Vinkam By Shakuntala Joshi

Publication:

Description

लहानपणीच निर्माण झालेली विणकामाची आवड शकुंतला जोशी यांनी आयुष्यभर जोपासली, त्यात प्राविण्य मिळविले. छंद म्हणून सुरुवात झाली आणि विणकाम एक कला म्हणून ती विकसित होत गेली. नव्या-नव्या अत्यंत आकर्षक अशा विणींचे केवळ लहान मुलांसाठी विविध प्रकार त्यांनी या पुस्तकात दिले आहेत.प्रमुख वैशिष्टये :१. आकर्षक फॅशनचे कपडे / वस्तू२. लोभस नाजूक विणी३. आकर्षक रंगसंगती४. सोप्या शैलीतील लिखाण५. जास्तीत जास्त सू्चना६. प्रत्येक वस्तूचे सुंदर, सुस्पष्ट छायाचित्र
नियमित किंमत
Rs. 100.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 100.00
-0%
Condition: New
Language: Marathi
Publication: Rohan Prakashan
Akarshak Vinkam by Shakuntala Joshi
Akarshak Vinkam By Shakuntala Joshi

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल