... गप्पांच्या ओघात एकदा दुर्गाबाई मला म्हणाल्या, ''मला जगण्याचं सुख वाटतं बघा.'' मला याच्या या अपार विस्मय वाटला. त्याना हे विधान मला थोडसं धाष्ट्याचंही वाटलं. कारण आपण माणसं नेहमी राजकारणासाठी सतत कुरकुर असतो. तर मनाला, बुढीला व्यग्रता, ना काही सतत दुखतखुपत असताना ही एकोणनवद वर्षांची बाई म्हणते, ''मला जगण्याचं सुख वाटतं.'' यामाचं रहस्य रहस्य आहे? ते आहे आपल्या जीवनोत्साहात. त्यांच्या स्वभावात नित्यताजेपणा आहे. त्यांना जग, जगण्याबद्दल अपार उत्सुकता आहे. ज्ञानाची परमकोटीची ओढ आहे. आपलं आपलं म्हणजे ईश्वरी दिली आहे, अशा भावनेने त्यांची जीवनावर, जीवन मूल्याने अमलान, अविचारी निष्ठा आहे. रोजचा दिवस त्यांना उमेद देतो. त्यांना जग, जगणं शिळं वाटत नाही. त्यांना महातारपणाची अडचण वाटत नाही, की चंचल भय वाटत नाही. जगण्याचं सुख...