लोकमान टिळकांच्या अग्रलेखांमध्ये आणखी एक साम्य साधून, ते म्हणजे प्रश्नांची चर्चा करताना ते केव्हा केव्हा चिरंतन मूल्याचा विचार मांडतात. 'सनदशीर की विवाद' या अग्रलेखात ना. गोखल भूमिवर टीका करताना 'हा विचार मांडला आहे.' शाश्वत विचार सांगून भविष्याचा वेध उघडे लोकमान्य टिव्यांच्या सामर्थ्याचे मूळ अग्रलेख मराठी पत्रकारितेचे भूषण ठरले. लोकमान्य टिळकांचे ७५ व्या पुण्यतिथीस 'अग्रलेखकार लोकमान्य टिळक' हे पुस्तक प्रसिद्ध होणाल्यच आहे. त्या ग्रंथाबद्दल डॉ. विश्वास मेहेंदळे अभिनंदन.
-ग. प्र. प्रधान सर्वोत्तम, विचारवंत