सेनाशाहीर शिवराम महादेव परांजपे यांच्या आठ निवडक निबंधांचा श्री. खांडेकरांनी संपादित हा संग्रह. कल्पकतेचा स्वच्छंद विलास आणि पनापानांतून व्यक्त होणारी उत्कटभक्ती ही दोन गुणवैशिष्ट्ये शि. म. परांजपांचे निबंध प्रकर्षांन सिद्धांत । देशभक्ती हा त्यांचा प्रतिभेचा एकमेव आवडता रस होता. त्या प्रतिभेचे सामथ्र्य व्यवहाराच्या परंपरा होत्या, की इतरांनी ललित वाङ्मया आधाराने शोधले चमत्कार, शिवरामपंतांनी ज्यात काव्याला विंâवा भावनेला फारशी जागा नाही, असे मानण्याचा संकेत होता, त्या निबंधाने वाङ्मयप्रकाराचे साहाय्य केले. देशभक्त रसाने उत्फुल्लणे आणि कल्पनेच्या सौंदर्य नटलेली त्यांचे निबंध लोकांना मनोहर स्थाने पिढ्यान् पिढ्या आनंद देत राहतात, त्यांचे उद्बोधन करतील.