तुमची खूप गंमत आहे आदर्श घडवण्याची नशा... परदेशाच्या वास्तवाचा मोह... मुलीच्या सासरी जाण्याबद्दल आईपेक्षा जास्त हळवं होणं... व्यसन सोडण्याच्या खटाटोपात दुसरं व्यसन लागायचं.... लेखकाच्या लेखनात जराही रस घेणन्या त्याच्या पत्नीने त्याच्या नंतर सर्व श्रेय ओढून घेणे.... या नेहमीच्या परिचयाच्या घटनांमधला विनोद, विसंगती टिपला मंगला गोडबोले मार्मिक, मिश्िल लेखणीच कुल. सार्वजनिक वाचन, नाशिक (सावनालय) उत्कृष्ट विनोदी कथासंग्रह. मा. दि. पटवर्धन पुरस्कारार्थ कथासंग्रह. रूपात ।