काही वर्षापूर्वी भारतीय संगणक उद्योग बाल्यावस्थेत होता. इंटरनेटचा प्रसार आणि प्रवाह आपल्या उपलब्ध होणार असल्याची माहिती नवे भांडार उघडेल. यालाच 'माहिती तंत्रज्ञान क्षेत्र असे ओळखले जाऊ लागले. या आधुनिक 'माहिती तंत्रज्ञानाचा' सामान्य नागरिकाला नेमका कसा होत आहे. आणि अधिक प्रकारे कसे सोयीस्कर करून घेता येईल. हे खूप नेटकेपणाने या पुस्तकात दोन्ही लेखकांनी वाचकांसमोर मांडले आहे. ई-शेतकरी, ई-लॉजिस्टिक्स, ई-प्रशासन, ई-बँकींग जनता बोध होण्यासाठी, उत्तम ग्राहक सेवा देणारी मालकांची ई-साखळी करणार, विक्री / वितरणाची ई-साखळी हे पुस्तक. नवीन युगात पाय ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला उपयुक्त ठरेल ई-शंकाच नको! वाचक त्याचेच ई-स्वागत करतील.