हिंदूधर्म सोह्या शब्दात पण विश्वसनीय समजावणे हेच सत्य विचार सोह्यो हा आहे. हिंदूंचे विज्ञान, साहित्य व कला इ. सर्व माहिती सांगते आहे. हिंदूंचे तत्वज्ञान, देवाचे व मोक्षाचे विचार, व्यक्तीचे समाजाचे स्थान इ. येथे समाविष्ट आहे. माज विश्वाची उत्पत्ती, देवादिकांची व स्वर्ण, सके इ. च्या कथा, सूक्ष्मदेह व चमत्कार या गोष्टींचा उल्लेख नाही, कारण या सर्व बाबी सर्व सामान्य हिच्या चालोरितोय प्रथा यांच्यापासून दूर आहेत. ज्या पद्धतीने इ. स. १८०० पासून विभक्त घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या सादाला शेकडो अगदी महत्वाच्याच सुधारकांचा नामनिर्देश केला आहे.