आस्वाद ज्ञानेश्वरीचा (आस्वाद ज्ञानेश्वराचा) डॉ एच व्ही इनामदार यांचे
Description
ज्ञानेश्वराचा बारावा अध्याय मी गाइला आहे. तसेच, 'ॐ नमो जी आद्या !' हे मंगलाचरण मी सुरातून सादर केले आहे. 'पसायदान' गातानाही माझ्या परीने मी ते समजावून घेत होते. - हे काम करताना माझे मन एका विलक्षण आनंदाने भरून येत होते. एका फार मोठ्या संताशी आणि कवीशी आपण एकरूप होत आहोत, असा काहीसा अनुभव मी घेत होतो.