सवंग सुख ही संस्कृती, अधिकाधिक सत्ता हे पारंपरिक, नीतिनिरपेक्ष प्रतीक हे साधन अशा कोलाहलने वर्तमान वैरिकतेचा संकोच होतो. मुक्त विचारांशी शत्रुत्व म्हणजे हुकूमशाहीला अन् झुंडशाहीला आमंत्रण. ही वेळ आहे विचार जागरण करण्याची. म्हणून वेद-उपनिषद फुले-आगरकर स्की, सॉक्रेटिस-प्लेटोपासून चॉम्-डेरिडापर्यंत पूर्व-पश्चिमेतील विचारवंतांचे अन् मांडलेले विचार.