आज पतित्नी भेटही लाभाने घरकुल शंका आहेत. अशा आरोग्यस आनंदाचे भावजीवन आजी-आजोबांच्या सहवासात आकार घेत असते. फुलत असते. विश्वास भावजीवनात आजी-आजोबांचे आगळेवेगळे स्थान असते. 'आजी- आजोबांच्या गोष्टी'त घरातील कौटुंबिक घडामोडी, तणतणावाचे गंमतीदार प्रसंगाचे हळुवार चित्रण आले आहे. या कथा आजी- आजोबा हवेहवेसे वाटतील. हा छोटासा कथासंग्रह सोबत त्यांच्या आईची निश्चितच आकर्षून घेईल यात शंका नाही.