"...बालवस्था, यौवनस्था, विवाह व मातृत्व रवीच्या जीवनाचे सर्व प्रश्न हे चार टप्पे आहेत. अशा मातृपदाला प्राप्त करण्यासाठी आई होताना तुम्ही काळजी घ्याल ? केव्हा होऊ द्यावी गर्भधारणा ? ? कमाल होते प्रसूती? कुटुंबनियोजन कसे कराल? या आणि अशा इतर अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा लेख डॉ. सौ. सीमा चांदेकर यांच्या ४० वर्षांचा अनुभव प्रदीर्घ अनुभव एक प्रांजळ अनुभव हे पुस्तक आई होता... " . प्रत्येक विवाहेच्छू पुरुषाने हे पुस्तक घेतले पाहिजे. मूल होण्याचा निर्णय घेतला पाहिजे या पुस्तकाचा अभ्यास केला पाहिजे. -डॉ. ह. वि. सरदेसाई