उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Aadhunik Bharatache Vicharstambha By Ramchandra Guha

Description

रामचंद्र गुहा यांचं नवं पुस्तक‘भारत’ ही संकल्पना उलगडणारा ग्रंथMAKERS OF MODERN INDIA आता मराठीतराममोहन रॉय, सय्यद अहमद खान, जोतीराव पुâले, ताराबाई शिंदे, बाळ गंगाधर टिळक, रवीRद्रनाथ ठावूâर, गोपाळ कृष्ण गोखले, महम्मद अली जीना, भीमराव आंबेडकर, ई.व्ही. रामस्वामी, राममनोहर लोहिया, एम.एस. गोळवलकर, मोहनदास गांधी, कमलादेवी चट्टोपाध्याय, जवाहरलाल नेहरू, जयप्रकाश नारायण, चक्रवर्ती राजगोपालाचारी, व्हेरियर एल्विन, हमीद दलवाई या १९ विचारवंतांच्या व्यक्तिरेखा व वैचारिक भूमिका यांचा एकाच ग्रंथातून परिचय करून देणारं व त्यातून भारताची वैचारिक जडणघडण स्पष्ट करणारं पुस्तक...
नियमित किंमत
Rs. 800.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 800.00
-0%
Condition: New
Language: Marathi
Publicaion: Rohan Prakashan
Aadhunik Bharatache Vicharstambha by Ramchandra Guha
Aadhunik Bharatache Vicharstambha By Ramchandra Guha

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल