जयवंत हापन जयवंत हापन हे कवी मनाचे लेखक आहेत. त्यांची निरीक्षण देखरेख आहे. त्यांची लेखनशैली ललित व रंजक आहे. अगदी अचूक खात्रीशीर गोष्टींशी ते सकारात्मक, काव्यात्मक विचार वाचकांना. ते पूर्णपणे एक विषय मांडतात. तो वाचकाला सांगतो. नियमही गुढ, क्लीष्टता पाच हे लेख सर्व मनाला भिडतात. या लेख विविध विचार कधी अंतर्मुख करतात तर कधी आनंदीत करतात. कधी वैचारिक सागरीच दिशा. हे सर्व लेख रसिकांना तर आवडतील पण बुद्धिवंतांनाही विचार वाटेल. हवेहवेसे वाटत असतानाच लेख संपतो असे विचार हे नवनीत वाचकांना सुख संवेदना देते.