शून्यातून सूर्य मुक्त' ही यंत्रणा झुंज देणार आहे. जिवघेण्याही आशास्थानाच्या संकटांन खचून जाताना दुर्दम्य इच्छा, प्रखरवाद, की जिद्द व दुर्लभ सहनसिद्धी या भक्कम खांब उभी असलेली ही यशोगा आहे. ही कहाणी म्हणजे भावनांची उत्कट अभिव्यक्ती आहे. ही सांगणे सहज सुखाची, संकटे, दुःख सांगणारी नाही, तर संकटावर यशाच्या शिखरावर जिद्दी म्हणाली आहे. संकटाच्या म्हणजे भगवंतचंच रूप, या रूप दर्शनानं जगण्याचं नवं, डोळस भान येतं. संकटस्वरूपी आकाशं तर तेच चित्रविकल्प ताठ माने जगाला. प्रतिकूल चं प्रखर खरं मान्य अनुकूलचं स्वप्न रंगव, शोधते झेप घ्या. अपार कष्ट, अविरत प्रयत्न, गोबियाँड फेल्युअर या त्रिसूत्रीचा अवलंब करा. आपल्या प्रत्येकाचे जीवन म्हणजे संघर्षाची कहाणी आहे. भूतकाळाची चक्रं आपण उलटी फिरवू शकत नाही, पण भविष्यकाळाला वळण लावणे आपल्या सदस्यांना. 'तूच आहेस तू जीवनशिल्पकार'- म्हणजे शांतपणे मान्य करून स्वतःची स्वतःची खरी ओळख! उत्कर्ष प्रकाशन