माणुसकीचा किंवा माणसातल्या चांगुलपणाचा शोध म्हणजे कधीच न संपणारा; पण तरीही कुठलाही माणूस शोधला त्याच्याकडे किती तरी नवनवे पैलू पुलं..... तर सामान्यांडं जिंका जग जनसंपदाचा उत्साह-आशेचा प्रकाशकिरण जातं... धप वृत्तीनंद आपल्या आणि इतरांच्या आकाराला आकाराचा करतबगार माणसं पाहिली म्हणजे कुणालाही बलाढ्य उभारले. अशी माणसं आपल्या कुवतीनुसार आपल्या चौकटीत काही प्रामाणिक धडपड करतात आणि ती यशस्वी ठरते. 'हे कसं' या प्रश्नाचं नाव उत्तर देता येत नाही, तरी अशा व्यक्तींकडे हेच या प्रश्नाचं उत्तर येतं. 'सकाळ' मुख्य वार्ताहर साबडे यांना वार्ताहरचे दोन दशकांच्या वाटचालीत काही माणसं एकमेकांपासून आणि अनुभवाचा अनुभव. या आगळ्या-वेगळ्या व्यक्तींच्या अंतरंगाचा वेध त्यांनी वर्षभर 'रविवार सकाळ' मध्ये सेरेतून निर्देश केला आहे. 'व्यक्तिरंग' हे या सेरेतल्या व्यक्तिचित्रण संकलन आहे. उत्कर्ष प्रकाशन