उत्पादन माहितीवर जा
1 च्या 2

हाऊस ऑफ छत्रपती शिवाजी-जदुनाथ सरकार / House Of Chhatrapati Shivaji -Jadunath Sarkar

Publication:

Description

छत्रपती शिवाजी महाराज फक्त धार्मिक किंवा निव्वळ लुटारू अगर हल्लेखोरही नव्हते, कारण कोणताही धार्मिक, लुटारू किंवा हल्लेखोर एका सार्वभौम राज्याची स्थापना करू शकत नाही.हे फक्त एक मुरब्बी आणि मुत्सद्दी राजकारणीच करू शकतो.त्यांनी केलेल्या लढाया आणि डावपेच यांचा परिणाम म्हणून त्यांनी सार्वभौम, स्वतंत्र हिंदू राज्याची स्थापना केली आणि ते स्वतः सार्वभौम राजा झाले- ते छत्रपती झाले. म्हणूनच प्राचीन ग्रीक लोक ज्याला ‘पुरुषांमधील राजा’ म्हणजे अलौकिक बुद्धिमत्तेची दैवी देणगी लाभलेला पुरुषोत्तम राजा म्हणत, तसे शिवाजी महाराज होते, याविषयी शंका घेण्यास मुळीच जागा नाही. हाऊस ऑफ छत्रपती शिवाजी 
नियमित किंमत
Rs. 450.00
नियमित किंमत
Rs. 450.00
विक्री किंमत
Rs. 450.00
-0%
हाऊस ऑफ छत्रपती शिवाजी-जदुनाथ सरकार / House Of Chhatrapati Shivaji -Jadunath Sarkar
हाऊस ऑफ छत्रपती शिवाजी-जदुनाथ सरकार / House Of Chhatrapati Shivaji -Jadunath Sarkar

Rs. 450.00

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल