उत्पादन माहितीवर जा
1 च्या 2

स्नेहतरंग (स्नेहतरंग ) रवींद्र पिंगे यांचे

Description

'वेधक व्यक्तिचित्रं लिहिणे' ही ललितलेखक रवींद्र पिंगे ह्यांची खासियत आहे. आस्वादक दृष्टी, घाटदार मांडणी, प्रसन्न शब्दकळा आणि अवसानरहीत ही पिंगे ह्यांच्या जिंदादिल ललितलेखनाची शक्तीस्थाने आहेत. तोच धागा नेत केले 'स्नेहतरंग'मधलं आटोपशीर लेखन वाचकांना भुरळ घालेल. उत्कर्ष प्रकाशन, पुणे - ४१००४ प्रकाशन
नियमित किंमत
Rs. 150.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 150.00
-0%
Snehatarang स्नेहतरंग By Ravindra Pinge
स्नेहतरंग (स्नेहतरंग ) रवींद्र पिंगे यांचे

Rs. 150.00

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल