{"title":"समिक्षा","description":"समिक्षा","products":[{"product_id":"ekach-pyala-samiksha-parva-एकाच-प्याला-समीक्षा-पर्व-by-vinayak-gandhe","title":"एकच प्याला समीक्षा पर्व (एकाच प्याला समीक्षा पर्व) विनायक गंधे यांचे","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eकै. राम गणेश गडकरी 'एकच प्याला' हे नाटक मराठी शोकनाट्याच्या प्रवासातील एक म्हणून ओळखले जाते. याचा एक परिणाम आहे, अनेक भेदक अभ्यासकांनी नाट्यसमीक्षक आणि शोकनाकांनी 'एकच प्याला'वर विश्लेषक, वेधक व विविधांगी समीक्षा केली आहे. एकाच वेळी एकाच शोकनाट्यावर राहून त्याच्याकडून प्रत्येक दशकाच्या नित्यनूतन समीक्षाचा बहुमान गॉडकरेटेड 'एक प्याला'ला जसा दुसरा कोणताही शोकनाट्याला पर्याय नाही. 'एकच प्याला' या शोकनाट्याच्या समीक्षेचीच समीक्षा समिती नितांत आवश्यकता होती. डॉ. नायक विंधे यांनी हे कार्य करून नाट्यविचारात एक आगळीवेगळी जागा भरली आहे. मराठीतील वरिष्ठ अध्यक्ष प्रा. गो. म. कुलकर्णी डॉ. गंधे पाठविलेल्या खाजगी पत्रात लिहिलेले, “एका नाट्यकृतीवर एवढा सर्वाणे सल्ला घेतलेला बहुधा मराठीतील स्वतंत्र प्रबंध हा... तुम्ही प्रबंधलेखना अनिवार्यपणे दोषाचे व विक्षणपणे विवेचन केल्याचे पानापान सांगते. ' \"प्रचलित आणि मुख्य म्हणजे वृत्तपत्रीय 'साजिल्हा' नाट्यसमीक्ष भाग पली नाट्यसक्षीक्षितिजे धुळे करणारा .\u003c\/span\u003e","brand":"Rasik Antarbharati","offers":[{"title":"Default Title","offer_id":44173417546046,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/products\/WhatsAppImage2022-11-19at15.46.36.jpg?v=1687948408"},{"product_id":"nayan-he-dhanya-re","title":"जोशी जयश्री लिखित नयन हे धन्य रे","description":"\u003cp\u003eनयन हे धन्य रे जोशी जयश्री यांनी लिहिलेले असून उत्कर्ष प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Rasik Antarbharati","offers":[{"title":"मराठी","offer_id":44173498286398,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/products\/22229_72ee59bf-7b49-417f-a544-866abe362e68.jpg?v=1678341965"},{"product_id":"tukobanchya-abhanganchi-shailimimansa-by-dr-dilip-dhondage","title":"Tukobanchya Abhanganchi Shailimimansa By Dr Dilip Dhondage","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'तुकोबांची गाथा म्हणजे मराठी सारस्वताचे वैभव. तुकोबांचे संतत्व, त्यांचा रोकडा उपदेश, काळाच्या कसोटीवर उतरलेले त्यांचे अभंग, रात्रंदिन युद्धाचा प्रसंग असे त्यांचे जीवन या सा-यांचे तीन शतकांहून अधिक काळ मराठी मनावर गारूड आहे. तुकोबांच्या उक्ती म्हणजे जणू मराठी भाषेची अंगभूत कवचकुंडले. आपल्याला अद्वितीय वाटणा-या तुकोबांच्या साहित्याला आधुनिक साहित्यशास्त्राच्या कसोटया लावल्या तर? डॉ. दिलीप धोंडगे यांनी हाच प्रयत्न केला. शैलीविज्ञान या महत्त्वपूर्ण आधुनिक ज्ञानशाखेच्या निकषांवर तुकोबांच्या अभंगांचा अनोखा शोध घेतला. डॉ.रा.गो.भांडारकर, पु.मं.लाड, वा.सी.बेंद्रे, दिलीप चित्रे, भालचंद्र नेमाडे, म.सु.पाटील, किशोर सानप अशा मान्यवर अभ्यासकांच्या तुकोबांविषयीच्या विवेचनात मोलाची भर टाकणारा आगळावेगळा ग्रंथ तुकोबांच्या अभंगांची शैलीमीमांसा '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":44853276705086,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/products\/Tukobanchya-Abhanganchi-Shailimimansa_6ffb54b1-cf3f-45c5-8c7c-00e670d76692.jpg?v=1687948972"},{"product_id":"samikshak-bhalchandra-nemade-by-sudhir-rasal-1","title":"Samikshak Bhalchandra Nemade By Sudhir Rasal","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'ज्ञानपीठ-पुरस्कारप्राप्त डॉ.भालचंद्र नेमाडे यांचा केवळ कादंबरीकारच नव्हे तर देशीयतेचा सिद्धांत मांडणारे समीक्षक या नात्याने मराठी वाङ्मयजगतात एक दबदबा आहे. मराठी लेखकांच्या साठोत्तरी पिढ्यांतील अनेक लेखकांचे ते एक श्रद्धास्थान आहेत. त्यांच्यावर कितीही प्रतिकूल टीका झाली, तरी अनेक लेखकांची त्यांच्यावरची श्रद्धा अढळ राहते. साठोत्तरी मराठी वाङ्मयक्षेत्रावर असा अभूतपूर्व प्रभाव पाडणारे ते एकमेव लेखक आहेत. त्यामुळे त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या वा लिहिल्या जाणाऱ्या अनुकूल वा प्रतिकूल लेखनाला आपोआपच भावनिक रंग चढलेले दिसून येतात. डॉ. सुधीर रसाळ यांनी डॉ. भालचंद्र नेमाड्यांच्या वाङ्मयविषयक भूमिकेची तटस्थ, अवैयक्तिक आणि वस्तुनिष्ठ चिकित्सा या ग्रंथात केली आहे. मराठी वाङ्मयात समीक्षक नेमाड्यांच्या समीक्षालेखनाचे मूल्य काय आणि `एक समीक्षक या नात्याने मराठी समीक्षेत डॉ.नेमाड्यांचे स्थान काय, याची शास्त्रशुद्ध, तर्कबद्ध मीमांसा अन् मूल्यमापनात्मक समीक्षा म्हणजे समीक्षक भालचंद्र नेमाडे '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":44887637164350,"sku":null,"price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/products\/Sameekshak-Bhalachandra-Nemade.jpg?v=1680784218"},{"product_id":"punha-tukaram-by-dilip-purushottam-chitre","title":"Punha Tukaram By Dilip Purushottam Chitre","description":"\u003cspan\u003e“’पुन्हा तुकाराम' मराठी साहित्य कोपर्निकन क्रांती करणारी कृती आहे असे म्हणण्यात अतिशयोक्ती नाही. मराठी काव्यविश्वाच्या केंद्रस्थानी तुकोबा आणि इतर कवी परिघावर अशी एक प्रकारची उत्पाती उलटापालट चित्रे यांनी घडवून आणली. …मुद्दा तुकारामगाथेचे वारंवार काळजीपूर्वक परिशीलन करून (ही (एक प्रकारची वारीच) तिच्यात अनुस्युत असलेली काव्याची संकल्पना स्पष्ट करणे, स्वत: तुकोबांच्या काव्यजाणिवेवर प्रकाश टाकणे आणि त्यातून काव्यसमीक्षेची काही मूल्ये हाती लागतात का हे पाहणे, तसेच त्यांचा मराठी संवेदनस्वभावाशी आणि संस्कृतीशी ऐतिहासिक परिप्रेक्ष्यातून संबंध जोडून आवश्यक होते हा आहे. चित्र्यांनी नेमके हेच केलेले आहे. ...‘पुन्हा तुकाराम’मध्ये चित्र्यांनी तुकोबा मराठी वाङ्मयाच्या केंद्रस्थानी असा सिद्धान्त मानून त्यानुसार आता मराठीचे स्वतंत्र पण वैश्विक संदर्भात मांडण्याजोगे काव्यशास्त्र दृग्गोचर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुकोबा हा आपण चौफेर वाचलेल्या जागतिक कवितेतला एक अनन्य चमत्कार आहे असे ते म्हणतात. तुकोबांच्या गाथेतील काव्यसंकल्पना एकदा मान्य केली तर वरील तिन्ही परंपरांमधली, बैठकीत किंवा विद्यापीठात किंवा रसिकांच्या संमेलनात आस्वादण्यासाठीच निर्माण केलेली कविता थिटीच दिसू लागते.” —डॉ. सदानंद मोरे 'श्री' जून १९९३\u003c\/span\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"New \/ Marathi \/ Popular Prakashan","offer_id":45037296058686,"sku":"","price":550.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/files\/Untitleddesign-2023-04-26T144258.859.png?v=1682581867"},{"product_id":"gulamgiri-by-jotirao-govindrao-fule","title":"Gulamgiri By Jotirao Govindrao Fule","description":"\u003cspan\u003e“या ग्रंथाचा मुख्य उद्देश असा आहे कीं,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआज शेंकडों वर्षे शूद्रादि अतिशूद्र,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eब्राह्मण लोकांचें राज्य झाल्यापासून सतत दुःखें सोशीत आहेत व नानाप्रकारच्या यातनेंत आणि संकटांत दिवस काढीत आहेत,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतर या गोष्टीकडे त्या सर्वांचे लक्ष लागून त्यांनीं तिजविषयीं नीट विचार करणें,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eव येथून पुढें भटब्राह्मण लोकांचें अन्यायी जुलमापासून आपली सुटका कशी करून घेणें हाच काय तो आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eते लोक परकीय देशांतून येऊन या देशांतील मूळचे राहणारे लोकांस जिंकून त्या सर्वांस त्यांनी आपले दास केले व त्यांस अनेक तऱ्हेचीं क्रूर शासनें दिलीं. पुढे कांहीं काळानंतर त्या लोकांस या गोष्टीचें विस्मरण झालेसें पाहून भट लोकांनी परकीय देशांतून येऊन या देशांतील मूळचे लोकांस जिंकून त्यांस दास केल्याचें मुळींच छपवून ठेविलें. त्या लोकांनी आपली वजनदारी ह्या लोकांचे मनावर बसवावी याजकरितां जेणेकरून आपले मात्र हित होईल असे नानाप्रकारचे उपाय योजले व ते सर्व सिद्धीस जात गेले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eइंग्रज लोकांनी तर पुष्कळ ठिकाणीं इतिहास वगैरे ग्रंथांत भट लोकांनी स्वहितास्तव इतर लोक, म्हणजे, शूद्रादि अतिशूद्र लोक ह्यांस आपले गुलाम करून टाकिलें आहे, असें संमत दिलेलेंच आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया देशात इंग्रज सरकार आल्यामुळें शूद्रादि अतिशूद्र भटाच्या कायिक दास्यत्वापासून मुक्त झाले खरे,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपरंतु आम्हांस सांगण्यास मोठें दुःख वाटतें कीं,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअद्यापि आमचे दयाळू सरकारचे शूद्रादि अतिशूद्रांस विद्या देण्याविषयीं दुर्लक्ष असल्यामुळें ते अज्ञानी राहून भट लोकांचे बनावट ग्रंथांच्या संबंधानें त्यांचे मानसिक दास झालेले आहेत व त्यांस सरकारजवळ दाद मागण्याचें त्राण राहिलें नाहीं. भट लोक त्या सर्वांस प्रापंचिक सरकारी कामांत किती लुटून खातात, याजकडेस आमचे सरकारचें मुळींच लक्ष पोंहचलें नाहीं, तर त्यांनीं दयाळू होऊन या गोष्टीकडेस नीट रीतीनें लक्ष पुरवावें व त्यांस भट लोकांचे मानसिक दास्यत्वापासून मुक्त करावें अशी आम्हीं आपले जगन्नियंत्याजवळ शेवटली प्रार्थना करितों.”\u003c\/span\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"New \/ Marathi \/ Saket Publication","offer_id":45054986977598,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/products\/For-Website-Mockup-Gulamgiri.jpg?v=1684225817"},{"product_id":"kavitesamaksha-by-chandrakant-patil","title":"Kavitesamaksha By Chandrakant Patil","description":"\u003cspan\u003eकवितेसमक्ष’ हे प्रा. चंद्रकान्त पाटील यांच्या कवितेवरील लेखांचे व टिपणांचे पुस्तक आहे. आत्मीयतेने कविता वाचणे, कवितेच्या गाभ्यात शिरण्याचा प्रयत्न करणे, कवितेविषयीची जाण वाढवण्याचा प्रयत्न करणे, कवितेवर अनेक अंगांनी लेखन करणे, आपल्या भाषेतील महत्त्वाच्या कविता परभाषेत नेणे व परभाषेतील कविता आपल्या भाषेत अनुवादित करून सांस्कृतिक देवाणघेवाण करणे, कवितेच्या व्यापक परिदृश्याची माहिती करून घेणे, कवितेच्या सूक्ष्म भाषिक जंजाळात शिरून कवितेचे मर्म जाणून घेणे अशा अनेक पातळ्यांवरून पाटील हे गेल्या ५० वर्षांपासून कवितेशी बांधलेले आहेत. प्रस्तुत लेखसंग्रहात याची साक्ष सर्वसामान्य वाचकांना व कवितेच्या अभ्यासकांना दिसेलच. वनस्पतीविज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक चंद्रकान्त पाटील कवी, समीक्षक, सुजाण अनुवादक, संपादक असून त्यांची मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषांत सतत ये-जा चालू असते. दोन्ही भाषांत मिळून आत्तापर्यंत त्यांची सुमारे ४५ पुस्तके प्रकाशित झालेली असून त्यांना राष्ट्रीय व राज्यस्तरावरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.\u003c\/span\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"New \/ Marathi \/ Saket Publication","offer_id":45229713621310,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/products\/FinalDesignE-Book-55.jpg?v=1684225397"},{"product_id":"soundryanubhav-by-prabhakar-padhye","title":"Soundryanubhav By Prabhakar Padhye","description":"\u003cp\u003eSoundryanubhav By Prabhakar Padhye\u003c\/p\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"New \/ Mouj Prakashan \/ Marathi","offer_id":46154203627838,"sku":null,"price":800.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/products\/soundaryanubhav.jpg?v=1690797002"},{"product_id":"srujanach-sakshatkar","title":"Srujanach Sakshatkar By Anjali Mule","description":"\u003cp\u003eSrujanach Sakshatkar By Anjali Mule\u003c\/p\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"New \/ Mouj Prakashan \/ Marathi","offer_id":46154203693374,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/products\/sujnache-sakshatkar-scaled.jpg?v=1690797004"},{"product_id":"sahityache-sandarbha","title":"Sahityache Sandarbha By Harishchandra Thorat","description":"\u003cp\u003eSahityache Sandarbha By Harishchandra Thorat\u003c\/p\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"New \/ Mouj Prakashan \/ Marathi","offer_id":46154204315966,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/products\/Sahityache-Sandarbha-scaled.jpg?v=1690797008"},{"product_id":"sahityavichar-aani-saundaryashatra","title":"Sahityavichar Aani Saundaryashatra By R B Patankar","description":"\u003cp\u003eSahityavichar Aani Saundaryashatra By R B Patankar\u003c\/p\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"New \/ Mouj Prakashan \/ Marathi","offer_id":46154204643646,"sku":null,"price":293.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/products\/Sahitya-n-soundarya-C.jpg?v=1690797010"},{"product_id":"vangmayeen-sanskruti-va-samajik-vastav-by-vilas-sarang","title":"Vangmayeen Sanskruti Va Samajik Vastav By Vilas Sarang","description":"\u003cp\u003eVangmayeen Sanskruti Va Samajik Vastav By Vilas Sarang\u003c\/p\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"New \/ Mouj Prakashan \/ Marathi","offer_id":46154213294398,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/products\/vangmayin-sanskriti.jpg?v=1690797062"},{"product_id":"vasant-kanetkaranchi-natke-vividhya-aani-dhruvikaran","title":"Vasant Kanetkaranchi Natke Vividhya Aani Dhruvikaran By R B Patankar","description":"\u003cp\u003eVasant Kanetkaranchi Natke Vividhya Aani Dhruvikaran By R B Patankar\u003c\/p\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"New \/ Mouj Prakashan \/ Marathi","offer_id":46154213720382,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/products\/vasant-kanetkr.jpg?v=1690797063"},{"product_id":"mahanubhaviya-nivdak-wangnmaya-ek-abhyas-by-vijay-tapas","title":"Mahanubhaviya Nivdak Wangnmaya Ek Abhyas By Vijay Tapas","description":"\u003cp\u003eMahanubhaviya Nivdak Wangnmaya Ek Abhyas By Vijay Tapas\u003c\/p\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"New \/ Mouj Prakashan \/ Marathi","offer_id":46154221093182,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/products\/mahanubhaviy.jpg?v=1690797107"},{"product_id":"prachin-kavyashatra-by-r-p-kangle","title":"Prachin Kavyashatra By R. P. Kangle","description":"\u003cp\u003ePrachin Kavyashatra By R. P. Kangle\u003c\/p\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"New \/ Mouj Prakashan \/ Marathi","offer_id":46154226827582,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/products\/Prachin-Kavyashatra.jpg?v=1690797141"},{"product_id":"prabhakar-padhye-wangmayadarshan","title":"Prabhakar Padhye Wangmayadarshan By Gangadhar Patil, M S Patil","description":"\u003cp\u003ePrabhakar Padhye Wangmayadarshan By Gangadhar Patil, M S Patil\u003c\/p\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"New \/ Mouj Prakashan \/ Marathi","offer_id":46154227024190,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/products\/prabhakar.jpg?v=1690797143"},{"product_id":"na-gha-deshapande-yanchi-kavita","title":"Na Gha Deshapande Yanchi Kavita By Sudhir Rasal","description":"\u003cp\u003eNa Gha Deshapande Yanchi Kavita By Sudhir Rasal\u003c\/p\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"New \/ Mouj Prakashan \/ Marathi","offer_id":46154232037694,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/products\/Naa-ga-deshpande.jpg?v=1690797170"},{"product_id":"taulanika-sahityabhyas","title":"Taulanika Sahityabhyas By Vasant Bapat","description":"\u003cp\u003eTaulanika Sahityabhyas By Vasant Bapat\u003c\/p\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"New \/ Mouj Prakashan \/ Marathi","offer_id":46154235740478,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/products\/taulnik.jpg?v=1690797195"}],"url":"https:\/\/rasiksahitya.com\/mr\/collections\/samiksha.oembed?page=2","provider":"Rasik Sahitya LLP","version":"1.0","type":"link"}