{"title":"Agriculture","description":"Agriculture","products":[{"product_id":"krushitantradnya-कृषितंत्रज्ञ-by-mukund-gaikwad","title":"Krushitantradnya (कृषितंत्रज्ञ) By Mukund Gaikwad","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eकृषितंत्रज्ञान, कृषिप्रयोगशीलता, भरपूर उत्पन्न घेणारे लोक, शेतीविषयी मूलभूत तात्विक चितनशील व्यक्ती यांचे विचार वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न या ज्ञानप्रवाहाला शाश्वत स्वरूप प्राप्त व्हावे यासाठी या पुस्तकाचे प्रयोजन आहे. शेती क्षेत्रात अंधकार आहे. कुठे चांदण्या, काजवे तर कुठे प्रकाशाची किरणे धूमकेतूसारखी चमकतात. तर काही दीर्घकाळ चंद्रसूर्यासारखी प्रकाश देत राहतात. त्या दृष्टिकोनातून पुस्तकातील सर्व मुलाखती महाराष्ट्राच्या शेतीचा पुनर्विचार करायला लावणारे, मोठे परिवर्तन घडावं म्हणून जाणीवपूर्वक परिश्रमाने केलेले महत्वाचे काम आहे. एकदा मनाची तयारी झाल्यावरच काही चांगलं नवीन आपण करू शकतो. या उद्देशाने मनाची मशागत करण्यासाठी हे लिखाण केले आहे. या पुस्तकातील वेगवेगळ्या क्षेत्रातील विचारवंतांचे आयुष्यभराचे तत्त्वचितन, व्यक्तिरेखा समजावून घेणे, हा एक वेगळा अनुभव ठरतो. झिंग घेऊन या माणसांनी शेतीमालीची सेवा केली. नव नवे प्रयोग केले. अथक परिश्रमाने कधीच थकवा आला नाही, की अपयशानं निराशा आली नाही. या प्रतिभावंत, नवी सृष्टी निर्माण करणाऱ्या बलदंड विचारवंताचे राजकारणी, समाजसुधारक, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, शेतकी, लोहारासारखे वारा बलुतेदार यांचे चित्रण या पुस्तकात अनुभवसाकट दिले आहे. ज्यांनी शेतीला मोठी प्रतिष्ठा दिली, नवे आव्हान स्वीकारून, नवे तंत्रज्ञान सर्वत्र वापरून पाषाणातून पाझर निर्माण केला. शेतकरी, शेतमजुरांना भक्कम आधार देऊन उभे केले. कमी खर्चात, काटकसरीने उत्पादन घेऊन, बाजारपेठेसाठी निर्यात व्यापाराची व देशातील बाजाराची कास धरली. यामुळे सुशिक्षित शेतकऱ्यांमधील मरगळ दूर होऊन नवी शक्ती सर्वसाधारण शेतकऱ्यांपर्यंत नक्की येण्यासाठी विचारधन पेरले आहे. शेती महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने, समर्थपणे कशी कशी उभी करू शकते, याच्या पायवाटा स्पष्ट केल्या आहेत. या पुस्तकात ज्यांनी शेतीचे हृदगत मांडले ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोक आहेत. उद्याची शेती जिवंत कशी होईल, शेती व शेतकऱ्यांची बलस्थाने कोणती आहेत, भविष्यकाळाचा वेध कसा घ्यायचा, जागतिकीकरणाचे महाराष्ट्राच्या शेतीवर परिणाम, अशा कितीतरी प्रश्नांची उकल या पुस्तकातून होते. डॉ. मुकुंद गायकवाड प्रसिद्ध कृषिपत्रकार आहेत. महाराष्ट्रातील पहिले शेतीसदर लिहिण्याचा मान त्यांच्याकडे जातो. गेल्या चाळीस वर्षातील हजारों लेखांच्या माध्यमातून, आकाशवाणी, दूरदर्शन यांच्या साह्याने पेरलेले विचार कुठेकुठे उगवत आहेत. साहित्यात खूप व्यक्तिचित्रे आहेत. पुत्रकामेष्टीवर पुस्तके आहेत. परंतु कृषिपत्रकारितेवर व महाराष्ट्रातील शेती व शेतकऱ्यांसंबंधी अभ्यासपूर्ण व्यक्तिचित्राचे हे एकमेव पुस्तक आहे.\u003c\/span\u003e","brand":"Rasik Antarbharati","offers":[{"title":"Default Title","offer_id":44173410697534,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/products\/WhatsAppImage2022-11-25at15.17.24.jpg?v=1687946923"},{"product_id":"sheti-udyogasthi-chaufer-tantradnyan-by-dr-mukund-gaikwad","title":"Sheti Udyogasthi Chaufer Tantradnyan by Dr. Mukund Gaikwad","description":"\u003cdiv id=\"short_description_block\"\u003e\n\u003cdiv id=\"short_description_content\" class=\"rte align_justify\" itemprop=\"description\"\u003eआधुनिक कॄषी तंत्रज्ञानाचा मोजका, संक्षीप्त अर्क.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"content_prices clearfix\"\u003e\n\u003cdiv\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Rasik Antarbharati","offers":[{"title":"New \/ Utkarsh Prakashan","offer_id":44173497303358,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/products\/Sheti-Udyogasthi--Chaufer-Tantradnyan-Dr--Mukund-Gaikwad-Utkarsha-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara.jpg?v=1687948965"},{"product_id":"adhunik-draksha-lagwad-by-shri-a-dabholkar","title":"Adhunik Draksha Lagwad By Shri.A Dabholkar","description":"\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\n\u003cdiv class=\"tabbable\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-pane active\"\u003e\n\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\n\u003cdiv class=\"tabbable bookdetailtabber\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-pane active\" id=\"pane2\"\u003eमहाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या प्रयोगप्रेमी द्राक्ष-बागायतदारांनी व छांदिष्ट प्रयोगवीरांनी गेल्या पंचवीस वर्षांत केलेल्या नानाविध प्रयोगांच्या निष्कर्षांवर आधारलेली अशी ही प्रयोग माहिती-पुस्तिका आहे. आतापर्यंत जवळजवळ चारशे ते पाचशे अभ्यासवर्गांपासून या विषयावर ऊहापोह आणि विस्तार होत आला आहे. एखादा नवा विषय शिकण्यासाठी अशा अभ्यासवर्गांतून बैठक मारून रोज चार-पाच तास विषयाचे विवरण, मर्मग्रहण टाचणे-टिपणे घेत बसावे लागते. मात्र या सुनियोजित ग्रंथातील मजकुराच्या, आकृत्यांच्या, चौकटीच्या, विवरणाच्या आधारे द्राक्ष-लागवडीच्या नव्या पद्धतीविषयी अभ्यासूंना प्रत्यक्ष प्रयोग करता येतील आणि उत्पादनात प्रचंड वाढ घडवून आणता येईल, अशी आम्हांस खात्री वाटते.\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"tab-pane active\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"reviews-section\"\u003e\u003c\/section\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"pane1\" class=\"tab-pane active\"\u003eThis is actually a practical journal based on the various practicals by the grape vineries during the last 25 years or so all over Maharashtra. Till today, this topic of grape vinery has been discussed in more than 500 seminars. If one really wants to learn about a new subject then it is but obvious to take notes every day, to attend lectures, to participate in the discussions, to go through different study materials, etc. But with this book all such difficulties have been solved. This book is a full form guide to all your questions. It is not just informative, it gives various figures and diagrams to elaborate each and every point, to make learning more easy and effective. We are sure that by studying this book properly you can surely improve the yield of grapes and prosper.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"reviews-section\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"Mehta Publishing \/ Marathi","offer_id":44826937590078,"sku":null,"price":80.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/products\/1107_2fbbbca3-1f44-4e2b-9f33-1e555e1848c6.jpg?v=1680004348"},{"product_id":"kelyane-hot-aahe-re-by-shri-a-dabholkar-1","title":"Kelyane Hot Aahe Re ! By Shri.A Dabholkar","description":"\u003cp\u003eKELYANE HOT AAHE RE ! by SHRI.A DABHOLKAR\u003c\/p\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"Mehta Publishing \/ Marathi","offer_id":44827177189694,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/products\/1109_bef1d615-a880-4509-91ea-10af4e9f4d55.jpg?v=1680005982"},{"product_id":"vipulach-srushti-by-shri-a-dabholkar","title":"Vipulach Srushti By Shri.A Dabholkar","description":"\u003cdiv class=\"tabbable\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\"\u003e\n\u003cdiv id=\"pane1\" class=\"tab-pane active\"\u003eMany think that modern science is some very expensive business. On the contrary, in relation with the agriculture modernization means understanding the secrets of nature and using them for the best benefit, while increasing the yield of the nature and automatically of the produce. For this, we need to come together, study the crops and land types in our area, experiment on it, and then find out suitable conclusion to give benefit to all. We really wish to have prosperity, happiness and freedom, but we fail to understand that the nature, the surroundings, and our environment all are willing to shower all good things upon us. We can work on our new techniques and yet help the nature. In the western countries, these days the new slogan is `we with our happiness, satisfaction, surrounding, and environment shall live in prosperity and harmony`. We need to work on such lines for the benefit of our country. In this book we are going to learn about various small experiments that will surely help us to improve the quality and quantity of our yield.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"reviews-section\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"Mehta Publishing \/ Marathi","offer_id":44827367932222,"sku":null,"price":190.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/products\/Vipulach-Srushti-FC_85494878-ebbc-422b-a416-8fbd2ca434e3.jpg?v=1680007646"},{"product_id":"sheti-karu-faydyachi-by-a-b-patil","title":"Sheti Karu Faydyachi By A. B. Patil","description":"\u003cdiv class=\"tabbable\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\"\u003e\n\u003cdiv id=\"pane1\" class=\"tab-pane active\"\u003eFarming is a science; if we practice it scientifically then it will always give good results. Indian farming is dependent upon the rain and the weather conditions. We have tried to handle all the topics related to farming right from ploughing to storing the produce. We request you to read this book at least once and step towards making Maharashtra\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong\u003eSujalam, sufalam,\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003ewhile promising yourselves to think about the modern techniques of farming and accepting the challenges in farming.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"reviews-section\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"Mehta Publishing \/ Marathi","offer_id":44827304657214,"sku":null,"price":280.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/products\/1112.jpg?v=1680007008"},{"product_id":"harit-sadhak-by-dileep-kulkarni","title":"Harit Sadhak By Dileep Kulkarni","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'व्यक्तिगत आरोग्य आणि पर्यावरण ह्यांच्या असंख्य समस्यांचा सामना करावा लागत असूनही बहुसंख्य जण विकासाच्या मुख्य प्रवाहाबरोबरच वाहत राहतात. पण हा मुख्य प्रवाह हिमतीनं नाकारून त्यातून बाहेर पडणारे, वेगळ्या वाटा चोखाळणारे असेही अनेक जण आहेत. त्यांनी आपल्या जीवनाचा वेग, कार्यक्षेत्र आणि गुंतागुंत कमी करण्याची प्रयत्न केला आहे. म्हटलं तर ते चारचौघांसारखंच सामान्य जीवन जगत आहेत; पण त्या सामान्य- पणातच एक असामान्यत्व दडलेलं आहे. अशांपैकीच काहींचा परिचय करून देणारा हा आगळा-वेगळा ग्रंथ '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":44887396319550,"sku":null,"price":130.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/products\/Harit-Sadhak.jpg?v=1680867063"},{"product_id":"sendriya-sheti-by-arun-d-k","title":"Sendriya Sheti By Arun Dk","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'भारताच्या परंपरागत शेतीच्या अभ्यासातून कळते, जगातील सर्वश्रेष्ठ शेतीप्रणाली भारतामध्येच आहे. त्या ज्ञानाचा शोध घेत, प्रत्यक्ष प्रयोगातून पडताळा पाहात गोव्याचे शेतीतज्ज्ञ डॉ. क्लॉड अल्वारिस यांनी एक संघटना उभी केली - ‘ऑरगॅनिक फार्मिंग असोसिएशन ऑफ इंडिया’. या संघटनेचे चार हजार स्वयंप्रेरित सभासद आहेत. सेंद्रिय शेतीचे विविध पैलू, रसायनमुक्त शेतीचे फायदे जिज्ञासूंना आणि सामान्यजनांनाही कळावे, म्हणून क्लॉड यांनी एक पुस्तक तयार केले - ‘ऑरगॅनिक फार्मिंग सोर्सबुक’. महाराष्ट्रातील पुढारलेल्या, जागरूक, प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला अरुण डिके आणि अरविंद दाभोळकर या तज्ज्ञांनी. कृषिक्षेत्राबद्दल आस्था असणाऱ्या प्रत्येकाने संग्रही ठेवावा, असा मौल्यवान संदर्भग्रंथ '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":44887656268094,"sku":null,"price":800.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/products\/Sendriya-Sheti_cbac4ff8-99a9-4e66-b2ba-496d03d89314.jpg?v=1680784287"},{"product_id":"shodh-ani-bodh-by-ravindra-anant-sathe","title":"Shodh Ani Bodh By Ravindra Anant Sathe","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eशेती आणि पशुपालन हे माणसाचे अगदी पुरातन काळापासून अस्तित्वात असलेले व्यवसाय. शेतीसंबंधीची निरीक्षणे आणि प्रयोग माणूस प्राचीन काळापासून करत आला आहे. भारतातही वैदिक कालखंडापासून अनेक ऋषिमुनींनी शेतीविषयक विविध विषयांना गवसणी घालणारी ग्रंथरचना केली. कृषिपराशर, वृक्षायुर्वेद, उपवनविनोद अशा अनेक बहुमोल ग्रंथांचा धांडोळा घेऊन शेतीविषयक तंत्र आणि विज्ञानाचा शोध, वाचन, अभ्यास, प्रयोग या चतु:सूत्रीच्या निकषांवर आधुनिक दृष्टिकोनातून वेध घेणारा ग्रंथ.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":44887663214910,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/products\/cover_original_d4d558de-96c3-439b-a9ad-385832e4d9c1.png?v=1680784317"},{"product_id":"vamsa-samhita-by-shreeniwas-khare-dr-p-tetali","title":"Vamsa Samhita By Shreeniwas Khare Dr P Tetali","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eBamboo, the golden grass, has a range of various applications and has the potential to replace wood products. Apart from structural use, bamboo is widely used in producing ethanol, charcoal, vinegar, industrial products like pallets and gratings, flooring, rupfing, food, fodder and extraction of cotton. These and various other applications of bamboo are bound to create immense job opportunities and provide a vital impetus to the economy which is one of the foremost needs of the world today. A TREATISE ON BAMBOO is a modest attempt at articulating its diverse uses for posterity and beyond.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":44887728488766,"sku":null,"price":1550.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/products\/cover_original_09f3ab78-b66f-4a53-9cb1-6f48c479beaa.png?v=1680784553"},{"product_id":"kuus-by-dnyaneshwar-prakash-jadwar","title":"Kuus By Dnyaneshwar Prakash Jadwar","description":"\u003cp\u003eऊस तोडणीसाठी स्थलांतरित होणाऱ्या मजुरांमध्ये निम्मे प्रमाण महिलांचे आहे. दोन जणांचा मिळूनच ‘कोयता’ होतो. ऊस तोडणीच्या काळात पाळीच्या दिवसातही महिला कष्टप्रद काम करतात. पाळीची कटकट नको म्हणून गर्भाशय काढून टाकण्याचा दुःसह मार्ग असंख्य महिलांनी असाहायपणे स्वीकारला. या महिलांनी जे भोगले त्याचे यथार्थ चित्रण ‘कूस’ या कादंबरीत आले आहे. हा विषय कथात्म साहित्यात आणताना ज्ञानेश्वर जाधवर यांनी आपल्याकडील अनुभवांचे आंतरिकीकरण करून तपशीलांना सघन असा अर्थ प्राप्त करून दिला आहे. या कादंबरीत सुरेखा या व्यक्तिरेखेचा संघर्ष प्रभावीपणे आला आहे. एका अर्थाने अशा असंख्य सुरेखा जगण्याच्या चरकात पिळून निघतात आणि त्यांच्या आयुष्याचेच चिपाड होते. एका सुरेखाची ही प्रातिनिधिक कहाणी म्हणजे जणू राबणाऱ्या बाईच्या वाट्याला आलेल्या अंतहीन यातनांचे दर्शन आहे. जिथे कादंबरी संपते तिथून ती वाचकांच्या मनात सुरू होते…\u003cstrong\u003e-आसाराम लोमटे, सुप्रसिद्ध साहित्यिक\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्ञानेश्वर जाधवर यांनी पिढ्या न् पिढ्या कष्ट करणाऱ्या ऊस तोडणी मजुरांच्या कुटुंबांचं दैनंदिन जीवन, त्यांना करावा लागणारा संघर्ष, स्थानिक राजकारणी, मुकादम मजुरांमधील संवाद, कोपीमध्ये झालेलं बाळंतपण, जगण्याची प्रत, निवडणुका, अलीकडच्या काळात गर्भाशय काढून टाकण्याच्या घटना…. असा एक व्यापक पट ‘कस’ या कादंबरीत त्यांनी शब्दबद्ध केला आहे. ऊस तोडणीच्या कामात खाडा झाला की आर्थिक नुकसान होतं आणि पतलेली उचल फिटत नाही त्यामुळे नवऱ्याची मारझोड सुरू होते आणि अंतिमतः त्याची परिणती गर्भाशय काढण्यापर्यंत जाते! शहरी पांढरपेशी माणसाला विचार करायला लावणारं हे सत्य कादंबरीतून वाचताना अंगावर अक्षरशः शहारे आणतं. २१व्या शतकात समाजाचा आर्थिक स्तर उंचावला जात असताना ऊस तोडणी मजुरांच्या हालअपेष्टांनी भरलेल्या आयुष्यावर प्रकाश टाकणारी ही कादंबरी आपण अजूनही किती मागे आहोत तेच दर्शवते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e-शेखर गायकवाड, साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"New \/ Marathi \/ Rohan Prakashan","offer_id":45023562596670,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/products\/KoosCover-1-600x922.jpg?v=1682685982"},{"product_id":"adarsh-dugdha-vyavasay-by-s-s-burkule","title":"Adarsh Dugdha Vyavasay By S S Burkule","description":"\u003cp\u003eAdarsh Dugdha Vyavasay by S S Burkule\u003c\/p\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"New \/ Marathi \/ Rohan Prakashan","offer_id":45023821562174,"sku":null,"price":70.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/products\/AdarshDugdhaVyavasay_8b8f95e3deebe9cb1d6a09f13101ac43_7551e4be-759b-43ff-8f63-70fb2b61826f.jpg?v=1687946870"},{"product_id":"adarsh-poultry-vyavasay-by-s-s-burkule","title":"Adarsh Poultry Vyavasay by S S Burkule","description":"\u003cp\u003eAdarsh Poultry Vyavasay by S S Burkule\u003c\/p\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"New \/ Rohan Prakashan \/ Marathi","offer_id":44928136053054,"sku":null,"price":70.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/products\/AdarshPoultryVyavasay_26ad2b246870458d18447e625e5a0a3e.jpg?v=1681372491"},{"product_id":"varah-palan-pig-farming-by-vilas-gajare","title":"Varah Palan: Pig Farming by Vilas Gajare","description":"\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eआजच्या बेरोजगारीच्या काळात कोणताही व्यवसाय हाताशी नसताना आणि थोड्या शेतीवर भागत नसताना वराहपालन हा एक उत्तम जोडधंदा होऊ शकतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवराहपालन हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. दुग्ध व्यवसाय, शेळीपालन आणि कुक्कुटपालनापेक्षाही हा व्यवसाय जास्त फायदेशीर ठरू शकणारा आहे. गरज आहे वराहाकडे बघण्याची दृष्टी बदलण्याची!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया व्यवसायाची शास्त्रीयदृष्ट्या इत्थंभूत माहिती या पुस्तकातून डॉ. विलास गाजरे यांनी दिली आहे. साध्या सोप्या भाषेतील हे पुस्तक शेतकरी, उत्साही युवावर्ग आणि सुशिक्षित बेरोजगारांना निश्चितच मार्गदर्शक ठरणारे आहे.\u003c\/span\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"New \/ Marathi \/ Saket Publication","offer_id":45094017794366,"sku":null,"price":108.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/products\/FinalDesignE-Book-16_fe90e7c1-f533-46a6-b02a-d12296f8fc3c.jpg?v=1684225522"},{"product_id":"krushi-samrudhitun-kokanacha-shashvat-vikas-by-uttam-vishram-mahadkar-mahanad-shivaji-mane","title":"Krushi Samrudhitun Kokanacha Shashvat Vikas By Uttam  Vishram  Mahadkar , Mahanad  Shivaji  Mane","description":"\u003cp\u003eKrushi Samrudhitun Kokanacha Shashvat Vikas By Uttam  Vishram  Mahadkar , Mahanad  Shivaji  Mane\u003c\/p\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"New \/ Granthali \/ Marathi","offer_id":45231569469758,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/products\/482_krushi_samrudhitun_kokanacha_shashvat_vikas_552611f4-f00f-4414-abdf-230955e4cb55.jpg?v=1687946547"},{"product_id":"nakshatralipi-by-bharti-birje-diggikar","title":"Nakshatralipi By Bharti Birje-Diggikar","description":"\u003cp class=\"product_title entry-title wd-entities-title\"\u003e\u003cspan\u003eNakshatralipi – Bharti Birje-Diggikar\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"New \/ Granthali \/ Marathi","offer_id":45231569764670,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/products\/486_nakshatralipi_7a2e5f21-f6a1-4ba4-967f-15da512ebb1f.jpg?v=1687949026"},{"product_id":"maay-mati-by-ravindra-botave","title":"Maay Mati By Ravindra Botave","description":"Maay Mati By Ravindra Botave","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"New \/ Marathi \/ Muktarang Prakashan","offer_id":45609373696318,"sku":"","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/files\/Untitleddesign-2023-06-21T115357.872.jpg?v=1687350841"},{"product_id":"aaplya-parichayachi-phale-by-ratikant-hendre","title":"Aaplya Parichayachi Phale  by Ratikant Hendre","description":"\u003cspan lang=\"MR\"\u003eडॉ. रतिकांत हेंद्रे हे पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत संशोधक म्हणून ३४ वर्षे कार्यरत होते. त्यांनी मॉलिक्युलर बायॉलॉजीमध्ये संशोधन करून पुणे विद्यापीठाची पीएच्.डी.पदवी मिळविली. टिश्यू कल्चरमधील त्यांचे संशोधन पथदर्शक म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांच्या या संशोधन कार्याबद्दल त्यांना राष्ट्रीय पातळीवरील\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003e‘\u003cspan lang=\"MR\"\u003eसी.एस.आय.आर. (\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eCSIR\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e) टेक्नॉलॉजी पुरस्कार\u003c\/span\u003e\u003cspan\u003e’\u003cspan lang=\"MR\"\u003e देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांचे शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शास्त्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. रूढ अर्थाने हे केवळ वनस्पती शास्त्राचे पुस्तक नाही. यात फळांचे मूळस्थान आणि इतिहास आहे. लेखकाने फळांच्या संदर्भातील धार्मिक\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"MR\"\u003eपौराणिक संकल्पना देतानाच फळांची वैशिष्ट्ये आणि औषधी गुणधर्म सांगितले आहेत. फळांची पोषणमूल्ये सांगतानाच लेखकाने फळे पक्व होताना त्यांत होणारे जीव-रासायनिक बदलही समजावून सांगितले आहेत. या पुस्तकातील फळे आपल्या परिचयाची असली तरी लेखांतील नवा शास्त्रीय दृष्टिकोन असलेला आशय मनोवेधक आणि मनोरंजकही आहे.\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"New \/ Marathi \/ Padmagandha Publication","offer_id":46708094697790,"sku":null,"price":63.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/products\/Aapalya_Parichayachi_Phale-228x228.jpg?v=1692777965"}],"url":"https:\/\/rasiksahitya.com\/collections\/agriculture.oembed?page=2","provider":"Rasik Sahitya LLP","version":"1.0","type":"link"}