Skip to product information
1 of 1

The Book of Ram by Devdutta Patnaik

Description

राम म्हणजे सामाजिक मूल्यांची जोपासना करणारा मर्यादा पुरुषोत्तम| राम म्हणजे रघुवंशाचा वारस, सूर्यकुलातलं एक रत्न आणि विष्णूचा सातवा अवतार अनेक स्त्रीवाद्यांनी त्याला झिडकारलं, तर राजकारण्यांनी त्याला प्रचारासाठी वापरलं; पण त्यामुळे त्यांचं वैभव आणि त्याची भव्यता या गोष्टी मात्र तसूभरही उणावल्या नाहीत| हिंदू धर्मियांनी ज्याची पूजा राजाच्या रूपात केली, असं एकमेव दैवत म्हणजे राम तेव्हा देवदत्त पटनायक यांच्या प्रस्तुत पुस्तकांचं वाचन करा आणि 'आजही रामायण सुरूच आहे' हे अनुभवा| अनेक पुराणकथांत दडलेला गूढ अर्थ देवदत्त यांनी या पुस्तकात अत्यंत रंजकतेनं मांडलाय|
Regular price
Rs. 179.00
Regular price
Rs. 199.00
Sale price
Rs. 179.00
-10%
Condition: New
Language: Marathi
The Book of Ram by Devdutta Patnaik
The Book of Ram by Devdutta Patnaik

Recently viewed product

You may also like