Skip to product information
1 of 1

Dharma Ani Samlaingikta by Devdutt Pattanaik,Sonali Navangul

Description

समलैंगिकता म्हणजे काय? आपले धर्म याबद्दल काय म्हणतात? हिंदू पौराणिक कथा, इस्लाम, जैन आणि बौध्द धर्मातील साहित्यात याविषयी काय दृष्टिकोन दिसतो? या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन देवदत्त पट्टनायक यांनी जगभरातील प्रत्येक धर्माचा समलैंगिकतेबद्दलचा काय विचार आहे, हे या पुस्तकात स्पष्ट केलं आहे. याशिवाय, निसर्गात समलैंगिकता सहजपणानं दिसते व त्यात अनैसर्गिक काही नाही असंही ते दाखवून देतात. अनेक संस्कृतींमध्ये समलैंगिकतेबद्दलची विचारसरणी सकारात्मक नसली तरी, आधुनिक काळात तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे आणि जगभरात समलैंगिकतेला कायदेशीर मान्यता मिळते आहे.
Regular price
Rs. 198.00
Regular price
Rs. 220.00
Sale price
Rs. 198.00
-10%
Condition: New
Language: Marathi
Dharma Ani Samlaingikta by Devdutt Pattanaik,Sonali Navangul
Dharma Ani Samlaingikta by Devdutt Pattanaik,Sonali Navangul

Recently viewed product

You may also like